Creation of students council and creative team head Mr Aditya using colourful threads ..?
Students can pay their fees online just by using the link ACPCOE Pay
Hearty congratulations … Our students from IT 1.Madhura Gijam 2 Darshita Gilda 3. Priya Mishra Placed in TCS..?? Congratulations to them for their placement in TCS…????
मा.श्री. बाबासाहेब कुनालजी पाटील. “आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिकआपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !! …
??आज पासुन सुरु होत असलेल्या “श्री गणेशोत्सवाच्या” तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा…!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना संकटं, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच माझ्याकडून …
Good News : Learn for free with Coursera Take student learning online in response to coronavirus Coursera for Campus for all A. C. Patil College students and faculty. Coursera for Campus is a program to provide free access to Coursera …




